शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिनाची एंगेजमेंट रिंग पाहून सर्वांनाच आठवली प्रिन्सेस डायना, किंमत वाचून व्हाल अवाक्....

फिल्मी : Vicky-Katrina Wedding: आलिया भट्ट, प्रियांका चोप्राने दिल्या कपलला शुभेच्छा, म्हणाल्या - मेरे यार की शादी है

फिल्मी : ‘बरं झालं लग्न झालं...’; विकी-कतरिनाचं लग्न झालं अन् अनुष्का शर्माची मोठी डोकेदुखी गेली...!

फिल्मी : Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : राजेशाही थाटात विकी-कतरीना अडकले लग्नबंधनात; सुपरस्टार जोडीच्या विवाह सोहळ्याचे खास फोटो

फिल्मी : Photo Gallery: प्रतीक्षा संपली! Katrina Kaif-Vicky Kaushal च्या लग्नाचे फोटो आले समोर

फिल्मी : .....म्हणून कतरिना कैफनं विकी कौशलसोबतचं नातं लपवून ठेवलं होतं?, आता कारण आलं समोर

फिल्मी : Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा

फिल्मी : काय सांगता! पतीसोबत एकाही नाही अन् सासऱ्यांसोबत ३-४ सिनेमात कतरिना कैफने केलंय काम

सखी : फक्त कॅटविक नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी निवडला स्वत: पेक्षा लहान असलेला जोडीदार

फिल्मी : विकी-कतरिनाच्या लग्नाची गुगलला झाली घाई; पती-पत्नी म्हणून नात्यावर केला शिक्कामोर्तब