शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो

सखी : लेकाच्या डाएटसाठी विकी कौशलच्या आईने केला ग्लूटेन फ्री आलू पराठा! बटाट्याशिवाय आलू पराठा, कसा केला?

फिल्मी : लग्नानंतर घरात भांडी घासताना- जेवण बनवतानाचा कतरिना कैफचा व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

फिल्मी : सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!!

फिल्मी : इंदूरमध्ये बाईक चालवणं विकी कौशलला पडलं महागात, तक्रार दाखल

फिल्मी :  विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ला डेट करतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री? वाचा काय म्हणाली...

फिल्मी : सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

फिल्मी : हृतिक रोशनचा जुना फोटो होतोय व्हायरल, यातला एक चिमुरडा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो