शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्...

फिल्मी : विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई

फिल्मी : सगळीकडे आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा बोलबोला, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

फिल्मी : Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif

फिल्मी : ‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?

फिल्मी : आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!!

फिल्मी : Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस