लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ - Marathi News | chhaava movie deleted scene video viral vicky kaushal akshaye khanna rashmika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ

'छावा' सिनेमातील डिलीट झालेला एक सीन तुफान व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन हा सीन बघितल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल. ...

वजन वाढू नये म्हणून तुम्ही जे टाळता; तेच खाऊन करिना कपूरने 'झीरो फिगर' मिळवली! वाचा खास गोष्ट - Marathi News | Kareena Kapoor Khan needs this Punjabi breakfast every 2-3 days, kareena kapoor's most favourite food, kareena kapoor maintained her zero figure by eating 'this' food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढू नये म्हणून तुम्ही जे टाळता; तेच खाऊन करिना कपूरने 'झीरो फिगर' मिळवली! वाचा खास गोष्ट

Kareena Kapoor's Most Favourite Food: करिना कपूरने तिच्या आहाराविषयी नुकतीच एक गोष्ट शेअर केली असून ती वाचून तर डाएट करणाऱ्या अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत..(Kareena Kapoor maintained her zero figure by eating 'this' food) ...

'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे! - Marathi News | From 'Uri' to 'Raazi', watch these patriotic movies on OTT this Independence Day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

आज १५ ऑगस्ट रोजी, देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी बसून हिंदी सिनेइंडस्ट्रीने बनवलेल्या या सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. ...

हृदय पिळवटून टाकणारी कथा अन् जबरदस्त सस्पेन्स! 'OTT'वरील हा चित्रपट पाहून 'सैयारा', 'धडक-२' विसराल - Marathi News | bollywood actor vicky kaushal starrer romantic thriller masaan movie gave competition to saiyaara and dhadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदय पिळवटून टाकणारी कथा अन् जबरदस्त सस्पेन्स! 'OTT'वरील हा चित्रपट पाहून 'सैयारा', 'धडक-२' विसराल

यंदाचं वर्ष हे रोमॅन्टिक चित्रपटांसाठी खास असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे.  ...

"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट - Marathi News | national award vicky kaushal did best acting than shah rukh khan said marathi writer rohini ninawe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट

३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. मात्र मराठी लेखिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.  ...

विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif And Vicky Kaushal Head To Alibaug Viral Video Sparks Pregnancy Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल

सिद्धार्थ‑कियारा नंतर कतरिना‑विकी देणार 'गोड बातमी'? ...

सैयारा विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? आतापर्यंत 'इतक्या' कोटींची कमाई - Marathi News | Saiyaara Box Office Collection Ahaan Panday Aneet Padda Movie How Far From Breaking Record Of Vicky Kaushal Chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैयारा विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? आतापर्यंत 'इतक्या' कोटींची कमाई

'सैयारा' विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार का? ...

विकी कौशलची भावनिक पोस्ट, 'मसान'च्या शूटिंगचे अनसीन फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Vicky Kaushal Celebrates 10 Years Of Masaan Shares Emotional Post Unseen Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलची भावनिक पोस्ट, 'मसान'च्या शूटिंगचे अनसीन फोटो शेअर करत म्हणाला...

"मुसाफ़िर हैं हम भी, मुसाफ़िर हो तुम भी..." बॉलिवूडमध्ये दहा वर्ष पूर्ण होताच काय म्हणाला विकी कौशल? ...