शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलची अशी झाली होती पहिली भेट, व्हिडीओ आला समोर

फिल्मी : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचली सारा अली खान, गाभाऱ्यात जाऊन घेतलं दर्शन; Video व्हायरल

फिल्मी : आधी विकी कौशलला बाजुला केलं, मग सलमानने असा मिटवला वाद; व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Video : सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज

फिल्मी : फोटोत छोट्या भावासोबत बसलेल्या हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, त्याचा भाऊ ही आहे स्टार

फिल्मी : Vicky Kaushal: चाळीत गेलं बालपण, ऑडिशनमध्ये हजारोवेळा झाला रिजेक्ट अन्..असं पलटलं विकी कौशल्याचं नशीब

फिल्मी : Happy Birthday Vicky Kaushal : विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव

फिल्मी : कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर घटस्फोट देशील का? विकी म्हणतो, मला आधी मोठं...

फिल्मी : विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

फिल्मी : चॅलेंज! फ्रीजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज बॉलिवूडवर करतोय राज्य