लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'छावा'चा टीझर लीक! संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कोशलचं रौद्ररुप, या तारखेला होणार सिनेमा रिलीज - Marathi News | bollywood actor Vicky Kaushal chhava teaser viral with stree 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'चा टीझर लीक! संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कोशलचं रौद्ररुप, या तारखेला होणार सिनेमा रिलीज

विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाचा टीझर लीक झालाय. विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय ( ...

बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Most Iconic On-screen Bollywood-South Couples will rock the box office together Janhvi ntr Ranbir Kapoor, Kiara Ram Charan Vicky Kaushal Rashmika | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी - Marathi News | Vicky Kaushal and Rashmika Mandana learned Marathi for the film Chhava : The Great Warrior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी

विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

Vicky Kaushal : विकी कौशलची बालपणीची मैत्रीण 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, एकाच वर्गात शिकायचे! - Marathi News | Vicky Kaushal And Riddhima Pandit Were Classmates Shared School Memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलची बालपणीची मैत्रीण 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, एकाच वर्गात शिकायचे!

बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटासोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळेसुद्धा चर्चेत असतात. ...

पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, "त्यांच्यात एक चार्म आहे जो..." - Marathi News | actor ranbir kapoor remember pm narendra modi meeting with alia bhatt vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, "त्यांच्यात एक चार्म आहे जो..."

चार-पाच वर्षांपूर्वी रणबीर कपूर पंतप्रधान मोदींना भेटला होता. त्याचा अनुभव त्याने शेअर केलाय (ranbir kapoor, pm narendra modi) ...

'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow' : सोशल मीडियात व्हायरल असलेल्या तौबा ट्रेण्डचा पाहा हा वेगळा व्हिडिओ... ...

Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं? - Marathi News | sara ali khan angry video viral air hostess spills juice on her dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं?

सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिला फ्लाईटमध्ये प्रवास करताना विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलंय (sara ali khan) ...

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...