जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
Vicky Kaushal News in Marathi | FOLLOW Vicky kaushal, Latest Marathi News विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
१४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली? ...
कतरिना आणि विकी हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात. ...
'छावा'ला ओटीटीवर किती मिळाले व्ह्यूज? ...
Chhaava Movie : ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील एका साउथच्या सिनेमाने मागे टाकले आहे. ...
छावा सिनेमा गाजवल्यानंतर अक्षय खन्ना आगामी काळात राजकारणात उतरणार का. काय म्हणाला अभिनेता (akshaye khanna) ...
अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु या चित्रपटाला टक्कर देणारा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ...
'छावा' सिनेमा ओटीटीवर आज रिलीज झाला. पण ज्यांनी सिनेमा ओटीटीवर पाहिला त्यांची निराशा झालीय. कारण आलं समोर (chhaava) ...
Chhaava OTT Release: : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...