लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से - Marathi News | vicky kaushal and laxman utekar talk about chhaava movie journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से

छावा सिनेमाच्या निमित्ताने लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला (chhaava movie, vicky kaushal) ...

"रायाजी माझ्या राजांची सावली...", अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक  - Marathi News | marathi cinema actor chhava fame santosh juvekar shared a glimpse of the journey video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायाजी माझ्या राजांची सावली...", अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव - Marathi News | marathi actor suvrat joshi share experience of shooting chhaava movie with vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव

'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानिमित्त सुव्रतने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना 'छावा'च्या सेटवरील भारावलेला अनुभव सांगितला (chhaava, suvrat joshi) ...

रश्मिका मंदानाने 'छावा'चं केलं कौतुक; म्हणाली, "भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष..." - Marathi News | Rashmika mandanna all praise for vicky kaushal as chhava apologized for not supporting him in full force due to injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने 'छावा'चं केलं कौतुक; म्हणाली, "भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष..."

रश्मिकाने का मागितली विकी कौशलची माफी? ...

Video: रश्मिकाने व्हीलचेअरवर बसून विकीला ओवाळलं; 'छावा'च्या प्रमोशनदरम्यानचा क्यूट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna and vicky kaushal cute video on chhaava movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रश्मिकाने व्हीलचेअरवर बसून विकीला ओवाळलं; 'छावा'च्या प्रमोशनदरम्यानचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

रश्मिका मंदाना आणि विकी कौशलचा 'छावा'च्या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झालाय (vicky kaushal, chhaava) ...

प्रेम अन् त्याग! 'छावा'मधील महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यावरील 'जाने तू' गाणं ऐकून डोळे पाणावतील - Marathi News | chhaava movie first song jaane tu release vicky kaushal rashmika mandanna chemistry surprises fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम अन् त्याग! 'छावा'मधील महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यावरील 'जाने तू' गाणं ऐकून डोळे पाणावतील

संभाजी महाराज अन् येसूबाई! 'छावा' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा ...

"मी छ. संभाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा..."; 'छावा' सिनेमाच्या वादावर गश्मीर महाजनीची प्रतिक्रिया - Marathi News | marathi actor Gashmeer Mahajani reaction to the chhaava movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी छ. संभाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा..."; 'छावा' सिनेमाच्या वादावर गश्मीर महाजनीची प्रतिक्रिया

गश्मीर महाजनीने छावा सिनेमाविषयी जी कॉन्ट्रोव्हर्सी झालीय त्याबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलंय (chhaava, gashmir mahajani) ...

'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट? - Marathi News | Chhaava Vicky Kaushal To Collaborate With Katrina Kaif Friend Director Kabir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट?

विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ...