बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते... महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे... जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र... ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
Vicky Kaushal FOLLOW Vicky kaushal, Latest Marathi News विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर काल रिलीज झाला. या सिनेमात संतोष जुवेकरनंतर आणखी एक मराठी अभिनेता झळकणार असल्याचं समजतंय (chhaava, vicky kaushal) ...
विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याने पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केलाय (vicky kaushal, santosh juvekar) ...
विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर रिलीज झालाय. या सिनेमात औरंगजेबाची भूमिका एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने साकारली आहे (vicky kaushal, chhaava) ...
विकी कौशलच्या बहुचर्चित 'छावा'चा जबरदस्त टीझर रिलीज झालाय. विकी कौशलला संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहणं एक पर्वणी असणार आहे ...
विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाचा टीझर लीक झालाय. विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय ( ...
विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटासोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळेसुद्धा चर्चेत असतात. ...