बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले... दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर... Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... कोल्हापूर - शहरात नागरी वस्तीत घुसला बिबट्या, एकजण जखमी, एकच खळबळ उडाली मुंबई - सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे असतील, 'वर्षा'वरील बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला... Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव? वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
Vicky Kaushal News in Marathi | FOLLOW Vicky kaushal, Latest Marathi News विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची (Vicky kaushal) मुख्य भूमिका असलेला 'छावा' या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होताना दिसतेय. ...
Rashmika Mandanna About scarifying Family Time: आज एवढं यश मिळूनही अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या मनात नेमकी कसली खंत असावी बरं? ...
संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सर्वांना सांगितलाय (chaaava, vicky kaushal, santosh juvekar) ...
Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ...
"मला आवडलं असतं माझ्या राजाला नवीन रुपात बघायला...", 'छावा' मधील 'त्या' वादावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत ...
'छावा' सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा जगभर पोहोचणार आहे. ...
या सिनेमासाठी लेखकाने वाचले ११ उपन्यास ...
खासदार उदयनराज भोसलेंनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ...