लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र - Marathi News | dharmveer fame actor wrote letter to cm devendra fadnavis after watching chhaava movie said vicky kaushal must get maharashtra bhushan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

उत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती धर्मवीर फेम बालकलाकाराने केली आहे. ...

'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, "आपण काय करतोय..." - Marathi News | marathi actor santosh juvekar talks about audience reaction on chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, "आपण काय करतोय..."

अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. ...

Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा - Marathi News | chhaava movie diana penty as daughter of aurangzeb seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा

औरंगजेबाच्या लेकीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..." - Marathi News | chhaava movie ajinkya raut shared post after watching chhatrapati shivaji maharaj film praises vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..."

'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर अजिंक्यने संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा होता, असं म्हटलं होतं. आता 'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर त्याने कौतुक केलं आहे. ...

Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर - Marathi News | bts video of chhaava movie making vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर

 'छावा' सिनेमाच्या पडद्यामागील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विकी आणि सर्व कलाकारांनी किती मेहनत घेतली याचा अंदाज येईल (chhaava, vicky kaushal) ...

Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच - Marathi News | Vicky Kaushal Share Video Of Youngsters Dance On Chhaava Movie Song Aaya Re Toofan Near New York Times Square In America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच

फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. ...

"छावाने सिंहासारखी गर्जना केली...", विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणा नि:शब्द - Marathi News | chhaava movie Ayushmann Khurrana appreciated vicky kaushal and team after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छावाने सिंहासारखी गर्जना केली...", विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणा नि:शब्द

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाने 'छावा' सिनेमा पाहिला. विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता नि:शब्द झाला आहे. ...

'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल! - Marathi News | Irshad Kamil Did Not Charge A Penny For Writing Poetic Dialogues For Chhaava The Inspirational History Of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल!

'छावा' सिनेमातील जबरदस्त डायलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.  ...