विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Chhaava Tax Free: 'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्सी होणार का? याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, devendra fadnavis) ...
Chhaava box office collection, Movie News:तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने पाच दिवसांत १६५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सोमवारी पहिल्यांदाच छावाच्या तिकीट विक्रीत ५० टक्क्यांची घट झाली होती. ...