लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात 'टॅक्स फ्री' झाला 'छावा', मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं होतंय कौतुक - Marathi News | Vicky Kaushal's Film Chhaava Has Been Declared Tax-free In Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात 'टॅक्स फ्री' झाला 'छावा', मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं होतंय कौतुक

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Chhava: या राज्यात छावा टॅक्स फ्री! मुख्यमंत्री यादव म्हणाले, 'इतक्या चांगल्या चित्रपटावर कर का घ्यायचा?' - Marathi News | Chhava: Chhava is tax free in this state! Chief Minister Yadav said, 'Why tax such a good film?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhava: या राज्यात छावा टॅक्स फ्री! मुख्यमंत्री यादव म्हणाले, 'इतक्या चांगल्या चित्रपटावर कर का घ्या

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.  ...

छावा सुपरहीट... विक्की कौशलने रायगडावर येऊन काय काय केलं? - Marathi News | Chhawa superhit... What did Vicky Kaushal do when he came to Raigad? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :छावा सुपरहीट... विक्की कौशलने रायगडावर येऊन काय काय केलं?

छावा सुपरहीट... विक्की कौशलने रायगडावर येऊन काय काय केलं? ...

'500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद - Marathi News | Swara Bhasker on Chhaava Movie: 'Fictional atrocities on Hindus 500 years ago...'; Swara Bhasker's controversial post about the movie 'Chhaava' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद

Swara Bhasker on Chhaava Movie : अभिनेत्री स्वरा भास्करला 'छावा' चित्रपटाबाबत केलेल्या पोस्टवरुन ट्रोल केले जात आहे. ...

विकी कौशलच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी असं काय घडलं? PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड - Marathi News | pvr inox bengluru theatre sues 1 lakh rupees for allegdly show 25 minutes advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी असं काय घडलं? PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड

विकी कौशलच्या सिनेमाच्या शोदरम्यान PVR-INOX ने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे (Vicky kaushal) ...

विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण? - Marathi News | chhaava movie vicky kaushal amol kolhe gashmeer mahajani actors who play chhatrapati sambhaji maharaj role photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण?

विकी कौशलच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. विकी कौशलच्या आधीही अनेक कलाकारांनी शंभूराजेंची भूमिका साकारली. ...

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव - Marathi News | Vicky Kaushal shared his experience on raigad shivjayanti occassion chhaava movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

विकी कौशलने आज शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून सर्वांनी विकीचं कौतुक केलंय (chhaava movie) ...

Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार - Marathi News | chhaava movie to be released in marathi language vicky kaushal laxman utekar meets uday samant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार

Chhaava Movie in Marathi: प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. 'छावा' आता मराठीतही येणार आहे. ...