लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला? - Marathi News | vicky kaushal gets emotional after script reading of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?

'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया काय होती? सिनेमाचे लेखक म्हणाले... ...

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...

IND vs PAK सामन्याचा 'छावा'लाही बसला फटका? दहाव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal starrer chhaava collection on day 10 decreased as compared to saturday due to ind vs pak match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs PAK सामन्याचा 'छावा'लाही बसला फटका? दहाव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Chhaava Box Office Collection Day 10: ४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच भरघोस कमाईला सुरुवात केली. भारत विरुद्ध पाक सामन्याचा सिनेमाच्या कलेक्शनवर काय परिणाम झाला? ...

'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग - Marathi News | temple of Lord Shiva seen in chhaaava movie satara 12 motechi vihir limb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराज शंकराच्या पिंडीला अभिषेक करतात तो प्रसंग दिसतो. हा सीन कुठे शूट झालाय माहिती आहे? (chhaava movie) ...

मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री - Marathi News | Vicky Kaushal Starrer Chhaava Tax-free In Goa After Madhya Pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट महाराष्ट्राबाहेर करमुक्त करण्यात आला आहे. ...

Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती? - Marathi News | Chhaava Box Office Collection Day 9 Vicky Kaushal Historic Movie Near To 300 Cr Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती?

'छावा'च्या कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 'छावा'चं कौतुक, विकी कौशल म्हणाला - "शब्दांच्या पलिकडचा सन्मान.." - Marathi News | Prime Minister Narendra Modi praised 'Chhaava', Vicky Kaushal said - ''An honor beyond words..'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 'छावा'चं कौतुक, विकी कौशल म्हणाला - "शब्दांच्या पलिकडचा सन्मान.."

Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट छावा १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ...

"नजर काढलीच पाहिजे...", विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | ''You have to remove the eyes...'', Mrunal Thakur's reaction to Vicky Kaushal's video of removing the eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नजर काढलीच पाहिजे...", विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअ‍ॅक्शन

Vicky Kaushal And Mrunal Thakur : विकी कौशलने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात विकीच्या घरी काम करणाऱ्या ताईंनी त्याची दृष्ट काढली होती. आता हा व्हिडीओ मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ...