विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Movie on Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा रंगली. याच मिशनवर बॉलिवूडने सिनेमा बनवावा आणि त्या सिनेमात कोणाला कास्ट करावं, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे ...
आज दिवसभरात Waves summit 2025 काय घडलं? याचा आढावा घ्या एका क्लिकवर. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली ...
छावामध्ये भूमिका साकारणारा हा लोकप्रिय अभिनेता बाबा होणार आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्याने ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलंय (chaava) ...
छावा पाहून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. या अभिनेत्याने अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून चीड व्यक्त केलीय. याशिवाय औरंगजेबाला मुस्कटात मारण्याची इच्छा व्यक्त केलीय (chhaava, akshaya khanna) ...
Mahesh Manjarekar on Chhaava Movie: मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत छावाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...