Vicky Kaushal News in Marathi | , मराठी बातम्याFOLLOW
Vicky kaushal, Latest Marathi News
विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Kareena Kapoor's Most Favourite Food: करिना कपूरने तिच्या आहाराविषयी नुकतीच एक गोष्ट शेअर केली असून ती वाचून तर डाएट करणाऱ्या अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत..(Kareena Kapoor maintained her zero figure by eating 'this' food) ...