शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही... कतरिना आणि विकीच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारची खास प्रतिक्रिया

फिल्मी : Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म

फिल्मी : मला छावा सिनेमा आवडला नाही!; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- विकीने आता...

फिल्मी : कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल

फिल्मी : सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत...

फिल्मी : 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला एकटाच आला विकी कौशल, प्रेग्नंसीमुळे कतरिनाची गैरहजेरी?

फिल्मी : कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा

फिल्मी : रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, मला खूप आवडतात…

फिल्मी : चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर...

फिल्मी : लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?