Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले. Read More
ICC Men's Player Rankings - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी बुधवारी जाहीर झालेल्या ICC Men's Player Rankings मध्ये गरूड झेप घेतली. ...
India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. ...
India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला ...