लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer Latest news, मराठी बातम्या

Venkatesh iyer, Latest Marathi News

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.
Read More
IPL 2022 RCB vs KKR Live : Venkatesh Iyer असं का वागला?, बॅटने चेंडू अडवताना दिसला; विराट कोहलीने मग... - Marathi News | IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Venkatesh Iyer try to stop ball by bat, See Virat Kohli reaction, Akash Deep gets one to climb on Venkatesh Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Venkatesh Iyer असं का वागला?, बॅटने चेंडू अडवताना दिसला; विराट कोहलीने मग...

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीची काही षटकं सुरेख टाकताना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावगतीवर लगाम लावला आहे. ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : Dinesh Chandimal cuts fiercely against Harshal Patel but only finds Venkatesh Iyer at backward point, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश अय्यरने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. पण, कर्णधार दासून शनाका पुन्हा एकदा भारी खेळला... ...

Venkatesh Iyer catch, IND vs SL 1st T20 Live Updates : भन्नाट! Rohit Sharma चा 'स्मार्ट' निर्णय अन् व्यंकटेश अय्यरने हवेत झेप घेत टिपला कॅच (Video) - Marathi News | Rohit Sharma smart captaincy Venkatesh Iyer takes superb catch with diving in air IND vs SL 1st T20 Live Updates Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : भन्नाट! रोहितचा 'स्मार्ट' निर्णय अन् व्यंकटेश अय्यरने हवेत झेप घेत टिपला कॅच

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर अय्यरने हवेत उडी घेतली अन्... ...

Suryakumar Yadav : मेहनतीचं फळ मिळालं!; ICC Men's Player Rankings मध्ये सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची गरूड झेप! - Marathi News | Suryakumar Yadav, Venkatesh Iyer make massive jump in ICC Men's Player Rankings ; Jamieson attains career-high rating | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहनतीचं फळ मिळालं!; ICC Men's Player Rankings मध्ये सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची गरूड झेप!

ICC Men's Player Rankings  - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी बुधवारी जाहीर झालेल्या ICC Men's Player Rankings मध्ये गरूड झेप घेतली. ...

माझी रणनिती स्पष्ट होती, व्यंकटेश ‘फिनिशर’ची भूमिका बजावेल : राहुल द्रविड - Marathi News | My strategy was clear, Venkatesh will play the role of 'finisher': Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझी रणनिती स्पष्ट होती, व्यंकटेश ‘फिनिशर’ची भूमिका बजावेल : राहुल द्रविड

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत व्यंकटेश अय्यर याने स्वत:च्या कामगिरीमुळे सर्वांना प्रभावित केले. ...

IND vs WI 3rd T20 : Suryakumar Yadav - Venkatesh Iyer ने मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत Yuvraj Singh - MS Dhoni चा विक्रम काढला मोडीत - Marathi News | Suryakumar Yadav Venkatesh Iyer breaks Yuvraj Singh MS Dhoni 15 Years old Record for Team India against West Indies IND vs WI 3rd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार-वेंकटेश अय्यरने मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम! युवी-धोनीचा विक्रम काढला मोडीत

रोहित शर्मा बाद झाल्यावर सुर्यकुमार अन् वेंकटेश अय्यरने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : 6,6,6,6,6,6,6...; Suryakumar Yadavने केला कहर, २०९च्या स्ट्राईक रेटने आतषबाजी करताना मोडले अनेक विक्रम, Video  - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : Suryakumar Yadav - 65 (31) with 7 sixes & 1 four,  Totally destroyed the West Indies bowling unit with his amazing batting Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,6,6,6,6...; Suryakumar Yadavने केला कहर, २०९च्या स्ट्राईक रेटने आतषबाजी करताना मोडले विक्रम

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने करिष्मा केला. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या...  - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : What a marvelous knock by Suryakumar Yadav - 65 (31) with 7 sixes, West Indies need 185 runs to avoid the whitewash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या... 

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. ...