सोमवारी संध्याकाळी हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच नायडू यांनी काल विधेयकाच्या मंजुरीवेळी केवळ 156 सदस्य उपस्थित होते असे सांगितले. ...
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन दिल्लीमध्ये आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना संरक्षण देण्यात दिल्ली पोलीस कमी पडले असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार राजेश यांनी लोकसभेत केला. ...
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त् ...
सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. ...