आपले सरकार केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ...
घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत ...