बिऊर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित आकाराम पाटील यांनी आपल्या शेतात लाल कोबीच्या पिकाची लागवड केली आहे. शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ...
काही दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ४५ रुपये ठोक दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे तोडणी अन् वाहतूक खर्चही निघत नसल्याचे भेंडी उत्पादकांचे म्हणणे आहे. ...
देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची. ...