mukhyamantri krishi va anna prakriya yojana कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन २०२४-२५ च्या अर्थ संकल्पामध्ये ७५ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. ...
Bottle Gourd Farming : आष्टा येथील आष्टा ते बावची मार्गावरील कुमार मधुकर शिंदे यांनी ऊस शेतीला फाटा देऊन दहा गुंठ्यात दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. ...
आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...
भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात. ...
बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी कापूस, सोयाबीन पिकावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून २० गुंठे शेतीत रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली आहे. आजघडीला आठवड्यातून दोन वेळा कर्टुल्याची तोडणीतून १५ ते १६ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त् ...