अभियांत्रिकीपर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील रामराव सीताराम पाटील या तरुणाने नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फायदेशीर केली आहे. ...
Backyard Garden आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व फार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी म्हणजेच जागेच्या उपलब्धतेनुसार अंगणात, शेतात, गॅलरीत, गच्चीवर भाजीपाल्याची Parasbag परसबाग असणे गरजेचे आहे. ...
युवक शेतकऱ्याने चिकाटीने केलेल्या दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवले असून यासाठी त्याने केलेले पिकाचे नियोजन आणि विक्री आदर्श ठरली आहे. ...
श्रीकृष्ण यांचे शिक्षण बी. कॉम., त्यानंतर 'एम.बी.ए. बिझनेस ॲनालिस्ट' हे पदव्युत्तर शिक्षण घेत पुण्यात जॉब सुरू केला. मात्र, लॉकडाऊनच्या पर्वात गाव गाठले अन् ते पुढे घरच्या शेतीमातीतच रमले. एकूणच एका 'बिझनेस ॲनालिस्ट' व्यक्तिमत्त्वाचा आपल्या प्रयोगशील ...