मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा भारतीय लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले... 'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?... सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस चारचाकीची दुचाकीला धडक! पिता-पुत्र पिंट्या भिलाला, दितीक भिलाला ठार; पत्नी पूजा, मुलगा रोशन जखमी मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
Vegetable, Latest Marathi News घाऊक बाजारात टाेमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याने सध्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतायेत ... Vegetable Market Rate Update : बाजारात आवक वाढल्याने फुलकोबीचे दरही कोसळले आहेत. शहरात अनेकदा फुलकोबीचे ढीग लागलेले दिसत असून, दहा एक, असा भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ... Hydroponics Farming : मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेले पोषक द्रव्य पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. ... Farmer Success Story : सातवी पास शेतकऱ्याने भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) जवळ करत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बनवला आहे. ... Cloudy Weather : सततच्या ढगाळ वातावरणाने (cloudy weather) किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फुलकोबीचे (cauliflower) प्रचंड नुकसान झाले आहे. बाजारात आवक वाढल्याने फुलकोबीचे दरही कोसळले आहेत. ... Shevga Sheti शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम. ... Palebhajya मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका, चाकवत, मुळा, राजगिरा, लेट्युस ही कमी कालावधीत येणारी भाजीपाला पिके आहेत. ... No Bread sandwich Recipe : बिना ब्रेडचे हेल्दी सॅन्डविच तयार करा. ...