लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला? - Marathi News | Bhajipala Market: Who benefits from experimenting with direct marketing for cheap vegetables? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला?

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...

बाहेरून चांगली दिसणारी वांगी आतून खराब निघतात? वांगी खरेदी करताना लक्षात ठेवा ५ सोप्या टिप्स.... - Marathi News | 5 Tips Buy Brinjal With Fewer Seeds And No Worms How do you choose a good eggplant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरून चांगली दिसणारी वांगी आतून खराब निघतात? वांगी खरेदी करताना लक्षात ठेवा ५ सोप्या टिप्स....

5 Tips Buy Brinjal With Fewer Seeds And No Worms : How do you choose a good eggplant : काही सोप्या टिप्स फॉलो करुन आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो की वांग आतून चांगले आहे की नाही ? ...

बिऊरच्या अभिजित पाटीलांनी फुलवली लाल कोबीची शेती एकरी २०० क्विंटलची अपेक्षा - Marathi News | Abhijit Patil from Biur cultivate the red cabbage farm expecting 200 quintals per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिऊरच्या अभिजित पाटीलांनी फुलवली लाल कोबीची शेती एकरी २०० क्विंटलची अपेक्षा

बिऊर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित आकाराम पाटील यांनी आपल्या शेतात लाल कोबीच्या पिकाची लागवड केली आहे. शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ...

व्यापाऱ्यांची भरती नको म्हणून शेतकऱ्यानं हे जुगाड करून विकल्या मेथीच्या पेंड्या - Marathi News | The farmer did not want to traders and sold the fenugreek methi vegetable by different idea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांची भरती नको म्हणून शेतकऱ्यानं हे जुगाड करून विकल्या मेथीच्या पेंड्या

म्हाळप्पा कोळेकर हे शेतकरी मधल्या व्यापाऱ्यांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत भाजी विकत आहेत. ...

सलाड मागोमाग, भाजीमधूनही टोमॅटो गायब? टोमॅटोचा भाव आणखी वाढण्याची शक्यता - Marathi News | in mumbai he price of tomato is likely to increase further possibility is being predicted by the vegetable seller | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलाड मागोमाग, भाजीमधूनही टोमॅटो गायब? टोमॅटोचा भाव आणखी वाढण्याची शक्यता

उन्हाळ्यात ५० रुपये जुडीपर्यंत गेलेले पालेभाज्यांचे दर पावसामुळे थोडेफार खाली उतरले आहेत. ...

Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर - Marathi News | Bhajipala Bajarbhav: How does okra costing Rs 20 become Rs 100 per kg? read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका भाग-१ ...

बाजारदरात मोठी घसरण; तोडणी, वाहतूक खर्चही निघेना भेंडी उत्पादक अडचणीत - Marathi News | A sharp fall in market prices; Even the costs of cutting and transportation are not covered, the okra producers are in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारदरात मोठी घसरण; तोडणी, वाहतूक खर्चही निघेना भेंडी उत्पादक अडचणीत

काही दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ४५ रुपये ठोक दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे तोडणी अन् वाहतूक खर्चही निघत नसल्याचे भेंडी उत्पादकांचे म्हणणे आहे. ...

Vegetable Farming : बारमाही भाजीपाला शेतीसोबत मत्स्यव्यवसायातून लाखोंचं उत्पन्न, चंद्रपूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा  - Marathi News | Latest News Perennial vegetable farming with income of lakhs from fisheries, success story of Chandrapur farmer  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Farming : बारमाही भाजीपाला शेतीसोबत मत्स्यव्यवसायातून लाखोंचं उत्पन्न, चंद्रपूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Success Story : शेतकरी सुकारे हे पाच एकर धानाच्या शेतीमध्ये बारमाही विविध भाजीपाल्यांची लागवड करत आहेत. ...