Bottle Gourd Farming : आष्टा येथील आष्टा ते बावची मार्गावरील कुमार मधुकर शिंदे यांनी ऊस शेतीला फाटा देऊन दहा गुंठ्यात दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. ...
आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...
भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात. ...
बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी कापूस, सोयाबीन पिकावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून २० गुंठे शेतीत रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली आहे. आजघडीला आठवड्यातून दोन वेळा कर्टुल्याची तोडणीतून १५ ते १६ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त् ...
रानभाजी अंबाडीचे अनेक गुणधर्म आहे. या भाजीच्या सेवनापासून विविध आजारांवर मात देखील मिळविता येते. यासोबतच अंबाडीच्याच्या फुलाचा चहा देखील आरोग्यवर्धक आहे. ...