तापमानवाढ तसेच पिकांवर होणाऱ्या औषध फवारणीमुळे मधुमक्षिकांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी जिल्ह्यात बी-बियाणे फळबागांच्या आणि बीजोत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. ...
Lemon Market : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागासह शहरातदेखील लिंबाची मागणी वाढली झाली असून, बाजारात घटलेली आवक आणि मागणी यामध्ये लिंबाचे भाव सध्या गगनाला भिडले असल्याची माहिती लिंबाच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ...
Summer Food : उन्हामुळे होणारी अंगाची लाहीलाही, अंगावर येणारा घाम, घशाला कोरड पडून वारंवार लागणारी तहान यामुळे उन्हाळ्यात सर्वच जण हैराण होतात. उन्हाळ्यात भूकही कमी झालेली असते. जास्तीत जास्त पाणीच प्यावे असे वाटते. पण आहार तर घेतलाच पाहिजे. ...
महिलांचे बचत गट व शेतकरी गट तयार करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील शिवस्वराज्य शेतकरी महिला गटाने शेवग्याची लागवड केली होती. ...
Agriculture Success Story : युवा शेतकरी प्रशांत मोहन हटकर (Prashant Mohan Hatkar) यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सव्वा एकर जमिनीत ४८ टन टरबूज (Watermelon) उत्पादन घेऊन तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Healthy Buttermilk : ताक ज्याचे भारतीय आहार शास्त्रात अमृताच्या रूपात वर्णन केलं जाते असे हे ताक शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त शितपेय आहे. ...