Ved Marathi Movie: रितेशने 'वेड' या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. Read More
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची लव्हस्टोरी फारच भारी आहे. ...
अभिनेता सिद्धार्थ जाधव सतत आपल्या भन्नाट लुक मुळे चर्चेत असतो. त्याला आता मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही ओळखू लागले आहेत. तुम्ही म्हणाल आता आपल्या सिद्धूने असं काय केलं की तो चर्चेत आलाय. तर हे त्याचे फोटो बघून तुम्हालाही कळेल. ...
'वेड तुझा विरह वणवा' गाण्याने तरुणाईला अक्षरश: वेडच लावले आहे. साहजिकच आहे अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्याची जादू काही वेगळीच. रितेश देशमुख जेनेलियाच्या 'वेड' या मराठी सिनेमाची चाहत्यांमध्ये चप्रचंड उत्सुकता आहे. मात्र वेडच्या टायटल सॉंग मध्ये र ...