Ved Marathi Movie: रितेशने 'वेड' या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. Read More
Riteish Deshmukh: रितेश - जिनिलिया हे कपल २००३ साली तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते आता २०२२ मध्ये वेड (Ved Marathi Movie) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...
Ved Marathi Movie Day 5 Box Office Collection : ‘वेड’ हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय म्हटल्यावर अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
‘वेड' या रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या सिनेमाने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. दरम्यान करिना कपूरचा रितेशमुखसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख(Genelia Dsouza-Deshmukh)चा वेड मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. ...
Riteish Deshmukh : रितेश समोरच्या प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असं आदरार्थी बोलतो. अगदी बायको जिनिलियादेखील तुम्ही, आम्ही करतो. फक्त आईला तो ‘ए आई’ म्हणतो. असं का? ...