लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie , मराठी बातम्या

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
Ved box office Collection Day 16 : ‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!! - Marathi News | Riteish Deshmukh-starrer becomes second-highest grossing Marathi film after Sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’ने रचला आणखी एक विक्रम; वाचून तुम्हीही म्हणाल, नाद खुळा...!!

Ved box office Collection Day 16 : ३० डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि  पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.आता तर... ...

Ved Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर 'वेड' सुस्साट...! जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Ved Marathi Movie : 'Ved' at the box office...! A collection of so many crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर 'वेड' सुस्साट...! जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Ved Marathi Movie : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा वेड चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले आहे. ...

Genelia Deshmukh : “तो ऐनवेळी सोडून गेला, मी तणावात होते...” , जिनिलियाने सांगितली ‘वेड’च्या पडद्यामागची स्टोरी - Marathi News | Genelia Deshmukh Talk About Riteish Deshmukh And Her Marathi Movie Ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो ऐनवेळी सोडून गेला, मी तणावात होते...” , जिनिलियाने सांगितली ‘वेड’च्या पडद्यामागची स्टोरी

Riteish Deshmukh, Genelia Deshmukh, Ved Marathi Movie : ‘वेड’ हा रितेशचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. जिनिलियाचाही हा पहिला मराठी सिनेमा.  सुरूवातीला मनात धाकधूक असणारचं. पण निश्चय मात्र पक्का होता... ...

Ved Marathi Movie : भाऊ-वहिनीच्या 'वेड'चं बजेट किती? कमावले किती? १३ व्या दिवशी इतकी केली कमाई - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Marathi Movie Box Office Collection day 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ-वहिनीच्या 'वेड'चं बजेट किती? कमावले किती? १३ व्या दिवशी इतकी केली कमाई

Ved Marathi Movie Box Office Collection day 13: रितेश व जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमानं सर्वांना वेड लावलं. अद्यापही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही... ...

Ved Marathi Movie : टांझानियाचे पॉल भावंडं म्हणतात, 'वेड लागलंय, लागलंय...' रितेशचे वेड पोहोचले सातासमुद्रापार - Marathi News | ved-movie-tanzania-kili-paul-and-nima-paul-does-ved-laglay-step-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टांझानियाचे पॉल भावंडं म्हणतात, 'वेड लागलंय, लागलंय...'

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला टांझानियाच्या किली पॉलने चक्क आता मराठी गाण्यावर ठेका ठरलाय. ...

Ved Movie: आता आर्चीलाही पडली ‘सैराट’चा विक्रम मोडणाऱ्या 'वेड'ची भुरळ, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Sairat fame Rinku rajguru shared a video on instagram from riteish deshmukh ved marathi movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Movie: आता आर्चीलाही पडली ‘सैराट’चा विक्रम मोडणाऱ्या 'वेड'ची भुरळ, व्हिडीओ होतोय व्हायरल

'वेड' ने एका दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम केला. याआधी अर्चीच्या सैराटच्या नावावर हा विक्रम होता ...

Ved Marathi Movie : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट..!, 'सैराट'पाठोपाठ मोडला 'या' सिनेमाचा विक्रम - Marathi News | Ritesh-Genelia's 'Ved' movie is successful at the box office. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट..!, 'सैराट'पाठोपाठ मोडला 'या' सिनेमाचा विक्रम

Ved Marathi Movie : वे़ड चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटींची कमाई केली आहे. ...

Riteish Deshmukh Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही चित्रपटाचं ‘वेड’, बूक केलं संपूर्ण थिएटर; रितेशनं सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | Riteish Deshmukh Ved movie super hit mns chief raj thackeray wife sharmila thackeray booked whole plaza theatre for movie show Genelia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्मिला ठाकरेंनाही चित्रपटाचं ‘वेड’, बूक केलं संपूर्ण थिएटर; रितेशनं सांगितला ‘तो’ किस्सा

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या 'वेड'ने  अक्षरश: नावाप्रमाणेच सर्वांना वेड लावलं आहे. ...