Ved Marathi Movie: रितेशने 'वेड' या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. Read More
Sai Tamhankar : अनेकांनी 'वेड' चित्रपटातील 'वेड लावलंय...' या गाण्यावर रिल बनवले आहेत. मात्र या गाण्यावर नाचता न आल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...
वेड'मध्ये (Ved) रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh ) मुख्य भूमिकेत आहेत. रितेशसोबत आणखी एका चेहऱ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा चेहरा म्हणजे अभिनेत्री जिया शंकरचा... ...
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त वेड सिनेमाची. रितेश देशमुख आणि जिनिलिया या लाडक्या जोडीच्या 'वेड' या सिनेमाने आता ५० कोटींची कमाई केली आहे. ...