लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie , मराठी बातम्या

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
Ved Movie : तुम्ही अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Valentine Special Gift Ved Movie For 99 Rs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट

Riteish Deshmukh Genelia Deshmukh, Ved : अद्यापही 'वेड'ची क्रेझ कमी झालेली नाहीये. आता सिनेप्रेमींसाठी 'वेड' पाहण्याची आणखी एक संधी आहे. ती सुद्धा अतिशय माफक दरात. ...

Prajakta Deshmukh : ‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh Ved Movie Dialogue Writer Prajakta Deshmukh Car Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप

Prajakta Deshmukh Car Accident : “नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का?”, प्राजक्त देशमुखचा संतप्त सवाल ...

चाहत्यांना 'वेड' लावणाऱ्या रितेश-जिनिलियाच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, देशमुखांच्या सूनबाईंसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | 11 years of Riteish-Genelia Deshmukh's marriage, which made fans go 'crazy', a special post written for Deshmukh's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना 'वेड' लावणाऱ्या रितेश-जिनिलियाच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, देशमुखांच्या सूनबाईंसाठी लिहिली खास पोस्ट

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : 'वेड'मधील सत्या आणि श्रावणी म्हणजे रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाचा आज ११वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'वेड' लावणाऱ्या रितेश देशमुखचा लग्नाबाबत चाहत्यांना अजब सल्ला, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh's strange advice to his fans about marriage, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' लावणाऱ्या रितेश देशमुखचा लग्नाबाबत चाहत्यांना अजब सल्ला, म्हणाला...

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने चाहत्यांना लग्नाबाबत अजब सल्ला दिला आहे. ...

Ved And Pathaan Movie : 'वेड'ने 'पठाण'ला टक्कर देत जगभरात कमावले इतकी कोटी, सिनेमाला मिळणारं प्रेम पाहून रितेशची वहिनी भारावली - Marathi News | Ved And Pathaan Movie: 'Ved' earned so many crores worldwide, rivaling 'Pathan', Ritesh's sister-in-law was overwhelmed by the love the movie would receive. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved And Pathaan Movie : 'वेड'ने 'पठाण'ला टक्कर देत जगभरात कमावले इतकी कोटी, सिनेमाला मिळणारं प्रेम पाहून रितेशची वहिनी भारावली

Ved Marathi Movie : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा वेड चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. ...

'वेड' चित्रपटाचं यश पाहून खलनायक भास्कर अण्णा उर्फ रविराज कांदेदेखील भारावला, म्हणाला... - Marathi News | Villain Bhaskar Anna aka Raviraj Kande was also overwhelmed by the success of the film 'Ved', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' चित्रपटाचं यश पाहून खलनायक भास्कर अण्णा उर्फ रविराज कांदेदेखील भारावला, म्हणाला...

Ved Marathi Movie: 'वेड' या चित्रपटात खलनायक भास्कर अण्णाची भूमिका अभिनेता रविराज कांदे याने साकारली आहे. ...

Ved Marathi Movie:'वेड'ला उदंड प्रतिसाद !, रितेश देशमुख भारावून गेला, म्हणाला- मी ऋणी... - Marathi News | Riteish deshmukh genelia deshmukh marathi film ved continues glorious run in weekend 5 box office collection day 31 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie:'वेड'ला उदंड प्रतिसाद !, रितेश देशमुख भारावून गेला, म्हणाला- मी ऋणी...

Ved box office collection Day 31 : अभिनेता रितेश देशमुखचा 'वेड' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ...

Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई - Marathi News | Ved Box Office Hang In There In Fifth Week, Despite Pathaan Mania | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

Ved Box Office Collection: 'पठाण' समोर रितेश भाऊच्या 'वेड'चा निभाव लागणं कठीण आहे, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण 'वेड' अद्यापही थिएटरमध्ये सुरू आहे... ...