लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie , मराठी बातम्या

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
Ved Song Teaser : 'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स - Marathi News | ved-song-teaser-out-ritesh-deshmukh-romance-with-gia-shankar-in-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स

'वेड' सिनेमाच्या एका गाण्याचे टीझर आले आहे. वेड तुझा हे Tital song टायटल सॉंग उद्या रिलीज होत आहे. पण या गाण्यात रितेश देशमुख सोबत जेनेलिया नाही तर वेगळीच अभिनेत्री दिसत आहे. ...

Ved : 'माझा भाऊ' म्हणत अक्षय कुमारकडून रितेश देशमुखच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा! - Marathi News | akshay-kumar-wishes-friend-riteish-deshmukh-for-new-movie-ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा भाऊ' म्हणत अक्षयकडून रितेशच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा!

वेडच्या जबरदस्त टीझरमधुन रितेश आणि जेनेलियाने चाहत्यांना वेडच लावलंय इतकी ही जोडी प्रेमात पाडणारी आहे. विशेष म्हणजे जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. ...