लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie , मराठी बातम्या

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
Ved Marathi Movie box office collection : रितेश भाऊचा नाद खुळा! बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा धुमाकूळ, तीन दिवसांत इतकी केली कमाई - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh ved marathi movie box office collection day 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश भाऊचा नाद खुळा! बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा धुमाकूळ, तीन दिवसांत इतकी केली कमाई

Ved Marathi Movie box office collection Day 3: होय, भाऊ-वहिनींच्या ‘वेड’ या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं आहे. कमाईचे आकडे पाहून तुम्हालाही खात्री पटेल... ...

Ved Marathi Movie box office collection : ‘वेड’ने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’...; दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh ved marathi movie box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’ने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’...; दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Ved Marathi Movie box office collection : रितेश व जिनिलियाच्या ‘वेड’ या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. ...

रितेश-जीनीलिया तुळजाभवानी चरणी; लातुरात ‘वेड’च्या पहिल्या शोसाठीही गर्दीत लावली हजेरी - Marathi News | Ritesh-Genelia Tuljabhavani Charani; Crowds also attended the first show of 'Wade' in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रितेश-जीनीलिया तुळजाभवानी चरणी; लातुरात ‘वेड’च्या पहिल्या शोसाठीही गर्दीत लावली हजेरी

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे. ...

Ved Movie Review: वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांची गोष्ट; रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चा रिव्ह्यू - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh starrer Ved Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Movie Review: वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांची गोष्ट; रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चा रिव्ह्यू

Ved Movie Review: रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. ...

रितेश-जेनेलियांचे मराठी ‘वेड’! तुळजापुरात दर्शन; लातुरात पहिल्या शोसाठी तुफान गर्दी - Marathi News | Ritesh-Genelia's Marathi Movie Ved Darshan in Tuljapur And crowd for first show in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रितेश-जेनेलियांचे मराठी ‘वेड’! तुळजापुरात दर्शन; लातुरात पहिल्या शोसाठी तुफान गर्दी

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे.  ...

Ved Marathi Movie: रितेश भाऊंनी बॉलिवूडच्या संजू बाबालाही ‘वेड लावलंय’...पाहा व्हिडीओ...!! - Marathi News | Riteish Deshmukh dance with KGF actor Sanjay Dutt on ved lavlay song ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie: रितेश भाऊंनी बॉलिवूडच्या संजू बाबालाही ‘वेड लावलंय’...पाहा व्हिडीओ...!!

Ved Lavlay Marathi song : रितेश देशमुखनं 'वेड लावलंय' या गाण्यावर आतापर्यंत अख्ख्या बॉलिवूडला नाचवलंय. ...

Ved Movie Screening: रितेश, जेनेलियाचं कौतुक केलंच, पण अशोकमामांना 'होम मिनिस्टर'कडून खास 'कॉम्पलिमेंट' - Marathi News | nivedita saraf specia post for ritesh deshmukh genelia ashok saraf ved movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश, जेनेलियाचं कौतुक केलंच, पण अशोकमामांना 'होम मिनिस्टर'कडून खास 'कॉम्पलिमेंट'

Ved Movie, Nivedita  Saraf : चित्रपट नक्कीच हिट होणार...! अशोक सराफ यांच्या पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘वेड’च्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने - Marathi News | ..And 'Ved' started!, Jitendra Joshi showered praises on Ritesh and Genelia's film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे. ...