वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी बालपणापासून आपल्याला मुंग्यांची ओळख झाली आहे. काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंख मारून जातात, त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांना ही उपाधी दिली असावी. अशा मुंग्यांचे घरातील अचानक गमन-आ ...
घर सजावताना आपण पडदे, चादरी, सोफासेट इ गोष्टींबरोबरच सुंदर, आकर्षक चित्रांचा भिंतीच्या सजावटीसाठी वापर करतो. ही चित्रे कोणाचेही चित्त वेधून घेतात आणि प्रसन्नता निर्माण करतात. त्यामुळे केवळ भिंत सजते असे नाही, तर त्याचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा निर्म ...
Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले सत्कार्य, खरेदी, कर्म अक्षय्य राहते अर्थात त्यात कधीच घट होत नाही. म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा असे वाटते, त्या गोष्टींची सुरुवात या शु ...
आपले प्रयत्न, धडपड, मेहनत या सगळ्या गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरू असतात. त्यात कधी यश येते, तर कधी अपयश. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच साथ लागते, ती नशिबाची! आपल्या नशिबाची चक्रे आपल्या कार्याला अनुकूल दिशेने फिरावीत, यासाठी ज्योतिष शास्त् ...