वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
आपल्याला जीवनामध्ये अनेक चांगले आणि वाईट लोक हे मिळत असतात. चांगल्या लोकांचा आपण नेहमी आदर आणि सन्मान केला पाहिजे. वाईट लोकांना आपण कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुधरत नाहीत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वाईट लोकांचे चांगले आणि चां ...
आपले पूर्वज आपल्या संपूर्ण जीवनात अत्यंत निर्णायक भूमिका बजावत आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आशीर्वादाची गरज असते. असे मानले जाते की आपल्या इच्छा आपल्या पूर्वजांनी देवाला सांगितल्या आहेत. जीवनात आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला फोट ...
Vastu Shastra: संसार सुरू झाला की पती-पत्नीमध्ये भांडण किंवा कौटुंबिक जीवनात वाद निर्माण होऊ शकतात. छोटी मोठी भांडणं असतील तर ठीक आहे. पण वाद टोकाचे गेले तर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. त्यासाठी या वास्तू टिप्स! ...
Vastu Tips: आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लक्ष्मी मातेचा कृपाशिर्वाद असावा लागतो. पण अनेक वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही. याची अनेक वास्तुशास्त्रीय कारणे असू शकतात. याबाबत वास्तुशास्त्राचा अभ्यास सांगतो ...
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचा फोटो लावताना काही महत्त्वाचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. त्या नियमांची काळजी घेतली नाही तर घराला उतरती कळा लागू शकते. मुख्यत्त्वे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ...
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी ...
वटपौर्णिमेला वटसावित्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि ...