वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Shastra: सोमवार २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत असून ५ ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. नवरात्रीमध्ये आई भगवतीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते तसेच अनेक नियमांचे पालन केले जाते. यावेळी जसा आपण देवाचा गाभारा स्वच्छ करतो, तेवढीच आ ...
कबुतराची पिसे घरी ठेवल्याने कर्ज, पैशाची कमतरता यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहाते. चला जाणून घेऊया कबुतराच्या पिसांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. ...