वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Tips: घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात ...
Vastu Tips: पैसा कमावणे हे जीवनाचे ध्येय नसले तरी गरजेपुरता पैसा मिळवावा आणि साठवावा लागतोच, त्यासाठी तुमच्या प्रयत्नांना द्या या वास्तू टिप्सची जोड! ...