लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Shastra: घरासमोर पडीक जमीन किंवा जवळच स्मशान असेल तर वास्तू शास्त्रात दिलेले उपाय जरूर करा! - Marathi News | Vastu Shastra: If there is a waste land in front of the house or a crematorium nearby, do the solution given in Vastu Shastra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: घरासमोर पडीक जमीन किंवा जवळच स्मशान असेल तर वास्तू शास्त्रात दिलेले उपाय जरूर करा!

Vastu Tips: वास्तू सदैव प्रसन्न असावी, त्यात सकारात्मक ऊर्जा असावी असे वाटत असेल तर वास्तू दोष निर्माण करणारे घटक दूर केले पाहिजेत.  ...

Feng Shui: आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? फेंगशुई शास्त्र सांगते गजमूर्तीचा उपाय; सविस्तर वाचा! - Marathi News | Feng Shui: Want to overcome financial difficulties? Feng Shui Shastra says Elephant Remedy; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Feng Shui: आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? फेंगशुई शास्त्र सांगते गजमूर्तीचा उपाय; सविस्तर वाचा!

Vastu Shastra: हत्ती हे लक्ष्मी मातेचे वाहन, तसेच गणेशाचे स्वरूप. त्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याला मान आहेच शिवाय फेंगशुई वास्तुशास्त्रानेही त्याला दुजोरा दिला आहे.  ...

Vastu Shastra: शुक्रवारी घरी आणा कामधेनू मातेची मूर्ती, होईल समस्त इच्छांची पूर्ती! - Marathi News | Vastu Shastra: Bring home the idol of Kamdhenu Mata on Friday, all wishes will be fulfilled! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: शुक्रवारी घरी आणा कामधेनू मातेची मूर्ती, होईल समस्त इच्छांची पूर्ती!

Vastu Shastra: वासरासह कामधेनू गाईची मूर्ती किंवा फोटो घरात कोणत्या दिशेला लावले असता फायदे होतात ते जाणून घेऊया. ...

Astrology: दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला जातो, त्यामागचे कारण जाणून घ्या! - Marathi News | Astrology: A piece of roti or a piece of Bhakri is waved to protect from negative vibes, know the reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला जातो, त्यामागचे कारण जाणून घ्या!

Astrology: गरमागरम पोळी किंवा भाकरी जशी आपली भूक भागवते, तशी नशिबाची दारंही उघडते. ज्योतिष आणि वास्तू शास्त्रात दिले आहेत तोडगे! ...

Vastu tips: हातून मीठ सांडले तर नरकात जावं लागेल, असे आपले पूर्वज का म्हणत असत? जाणून घ्या! - Marathi News | Vastu tips: Why did our ancestors say that if you spill salt from your hand, you will go to hell? Find out! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vastu tips: हातून मीठ सांडले तर नरकात जावं लागेल, असे आपले पूर्वज का म्हणत असत? जाणून घ्या!

Vastu Shastra: धडपड्या स्वभाव करिअर मध्ये यश देईल मात्र सवयीत धसमुसळेपणा असेल तर हातून फक्त नुकसानच होत राहील! बालपणी अशा अनेक बाबींवरून आपण घरच्यांचा ओरडा खाल्ला असेल. तरीदेखील आपल्यात सवयीत फरक पडला नसेल तर पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या ...

Vastu Tips: घर सजावटीसाठी फुलदाणीत खरी फुले वापरा; कृत्रिम फुलांनी निर्माण होऊ शकतो वास्तुदोष! - Marathi News | Vastu Tips: Use real flowers in vases for home decoration; Vastu Dosh can be caused by artificial flowers! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: घर सजावटीसाठी फुलदाणीत खरी फुले वापरा; कृत्रिम फुलांनी निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

Vastu Shastra: घर सजवण्यासाठी आपला आटापिटा असतो, पण त्यात चुकीच्या गोष्टींचा नकळत शिरकाव होतो. त्यावर वास्तू शास्त्राने दिलेली सूचना...  ...

Vastu Tips: स्वयंपाक घराच्या खिडकीत धने ठेवा, धनवान बना; वाचा हे खास उपाय! - Marathi News | Vastu Tips: Keep coriander seeds in kitchen window, become rich; Read this special solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: स्वयंपाक घराच्या खिडकीत धने ठेवा, धनवान बना; वाचा हे खास उपाय!

Vastu Tips: हळद, तिखट, मिठाइतकीच धने पावडर आपल्या आहारात नित्यनेमाने वापरली जाते, तिचा वास्तू शास्त्रात दिलेला उपयोगही करून बघा. ...

Vastu Tips: हळदीच्या रोपाचे फायदे वाचून चकित व्हाल आणि मालामालदेखील व्हाल; वाचा 'या' वास्तू टिप्स! - Marathi News | Vastu Tips: Read the benefits of turmeric plant and you will be amazed and become rich too; Read 'These' Vastu Tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: हळदीच्या रोपाचे फायदे वाचून चकित व्हाल आणि मालामालदेखील व्हाल; वाचा 'या' वास्तू टिप्स!

Vastu Tips: बहुगुणी हळदीचे फायदे आपल्याला माहीत आहेतच, त्याबरोबर हळदीचे रोप वैभव संपन्नता कशी देते ते वास्तू शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊ! ...