लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
वास्तुशास्त्र : छोट्या मोठ्या शारीरिक, मानसिक समस्यांवर खात्रीशीर ठरतील 'या' वास्तूटिप्स! - Marathi News | Vastushastra: 'These' Vastutips will be sure on small and big physical and mental problems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तुशास्त्र : छोट्या मोठ्या शारीरिक, मानसिक समस्यांवर खात्रीशीर ठरतील 'या' वास्तूटिप्स!

घरातील अस्वच्छता रोगराईला कारणीभूत ठरते. एवढेच नाही, तर किरकोळ आजारापासून गंभीर दुखण्यांपर्यंत सारेकाही वास्तूच्या ठेवणीवर अवलंबून असते.  ...

वास्तुशास्त्र आणि इंटिरियर Renovation वास्तुतज्ञ् पंडित रमेश पलंगे व अभिनेता निखिल चव्हाण यांचा संवाद - Marathi News | Dialogue between Architect Pandit Ramesh Palange and Actor Nikhil Chavan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तुशास्त्र आणि इंटिरियर Renovation वास्तुतज्ञ् पंडित रमेश पलंगे व अभिनेता निखिल चव्हाण यांचा संवाद

वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर रिनोव्हेशन  म्हणजे काय?   वास्तुशास्त्रप्रमाणे  इंटीरीअर रिनोव्हेशन केल्यास त्याचे रिझल्ट काय ? दिशेनुसार व खंडाप्रमाणे वास्तुमधील फर्निचर ... ...

मुले अभ्यासाचा कंटाळा करतात? मग 'या' वास्तू टिप्स वापरून बघा! - Marathi News | Do children get bored of studying? Then try these architectural tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुले अभ्यासाचा कंटाळा करतात? मग 'या' वास्तू टिप्स वापरून बघा!

घरात चार पैसे कमी असले तरी चालतील परंतु ज्ञानाची कमतरता नको. अज्ञान तर घरात नकोच नको! म्हणून लहान मुलांना ... ...

छोटासा कापूर तुमच्या देवघरालाच नाही, तर वास्तूलाही सर्वतोपरी देईल पावित्र्य! - Marathi News | Small camphor will give utmost sanctity not only to your temple, but also to the architecture! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :छोटासा कापूर तुमच्या देवघरालाच नाही, तर वास्तूलाही सर्वतोपरी देईल पावित्र्य!

वास्तूमधील नकारात्मकतेवर कापराची गोळी अतिशय प्रभावी ठरते व सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. ...

कृष्णाने जसे मोरपिसाला जवळ केले, तसे तुम्हीही करा आणि अनुभवा अनेक फायदे! - Marathi News | Keep morpankh near you as like krishna and experience many benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कृष्णाने जसे मोरपिसाला जवळ केले, तसे तुम्हीही करा आणि अनुभवा अनेक फायदे!

मोरपिसांचा उपयोग औषध निर्मितीसाठीदेखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले, तरी मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने स्वास्थ्य चांगले राहते.  ...

तुमच्या घराजवळ प्राजक्ताचे झाड असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच! - Marathi News | If you have a prajakta tree near your house, you are as lucky as you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमच्या घराजवळ प्राजक्ताचे झाड असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच!

हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो, तसेच तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. ...

वास्तुशास्त्रानुसार मातीच्या 'या' वस्तू, भांडी घरात ठेवणे ठरते लाभदायक! - Marathi News | According to Vastushastra, it is beneficial to keep earthenware and utensils in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तुशास्त्रानुसार मातीच्या 'या' वस्तू, भांडी घरात ठेवणे ठरते लाभदायक!

मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे. ...

करिअर, नोकरी,व्यवसायात अडचणी येत आहेत? 'हे' उपाय अवश्य करून पहा! - Marathi News | Having problems with career, job, business? Definitely try this solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :करिअर, नोकरी,व्यवसायात अडचणी येत आहेत? 'हे' उपाय अवश्य करून पहा!

करिअर आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला मदत होईल.  ...