Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
नाते संबंधांच्या दृष्टीने बेडरूम हा घराचा महत्त्वाचा घटक आहे. तो दुर्लक्षित न करता, जुजबी बदल करा आणि आपले नाते व वास्तू यांना सकारात्मक ऊर्जा द्या. ...
तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता. ...
तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपास ...
दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही. ...
आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगदोद्धाराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमयी स्वरूप `स्वस्तिक' आपणही आपल्या दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया. ...