Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
मातीचा आणि मानवी देहाचा जवळचा संबंध आहे. मातीतली स्पंदने शरीरात पटकन समाविष्ट होतात. म्हणून वास्तुशास्त्राने मातीच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा असे सांगितले आहे. ...
Silver Turtle Benefits: वास्तूशास्त्रातील माहितीनुसार घरातील वस्तू व्यवस्थित आणि सुयोग्य जागी असण्यासाठीचे काही नियम आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. ...
हिंदू धर्मातील प्रतीके ही ईश्वरी अंशाच्या खुणा मानल्या जातात. त्या देवतांना आवाहन करून त्यांचा वास आपल्या वास्तूत राहावा यासाठी पुढील चिन्हे रेखाटली जातात. ...
मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया. ...