लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बाथरूमच्या स्वच्छतेसाठी 'या' पाच सवयी लावा आणि पाच चुका टाळा! - Marathi News | Vastu Tips: According to Vastu Shastra, make these five habits for bathroom cleanliness and avoid five mistakes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बाथरूमच्या स्वच्छतेसाठी 'या' पाच सवयी लावा आणि पाच चुका टाळा!

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार, आपले न्हाणी घर अर्थात बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोगराई वाढते. आजार होतात आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते.  ...

Vastu Tips : सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी 'या' वास्तूटिप्सचा उपयोग नक्की करून बघा! - Marathi News | Vastu Tips: Definitely try these Vastu Tips for a happy and married life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips : सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी 'या' वास्तूटिप्सचा उपयोग नक्की करून बघा!

Vastu Tips: कौटुंबिक सुखासाठी येथे वास्तुशास्त्रज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी होईल. या सोप्या उपायांचा अवलंब करून तुमची वास्तू आनंदात ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा.  ...

वास्तुशांती का करावी? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या आगामी काळातील वास्तूमुहूर्त! - Marathi News | Why do perform Vastu Shanti? So what are the benefits? Know the upcoming Vastu moments! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तुशांती का करावी? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या आगामी काळातील वास्तूमुहूर्त!

वास्तू शांतीमुळे वास्तू देवता, कुल देवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादाने वास्तू पावन होते. तसेच होतात आणखीही अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या! ...

Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या - Marathi News | vastu tips never do these work in evening at home not good for job career and money as per vastu shastra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या

तिन्हीसांज लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याची मान्यता आहे. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

वास्तूच्या प्रवेश दारावर घोड्याची नाल का लावतात? त्यामुळे खरोखरच आर्थिक लाभ होतात का? वाचा! - Marathi News | Why is a horseshoe placed on the entrance of a home door? Does it really bring financial benefits? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तूच्या प्रवेश दारावर घोड्याची नाल का लावतात? त्यामुळे खरोखरच आर्थिक लाभ होतात का? वाचा!

लोखंड हा शनीचा प्रिय धातू असल्याने घोड्याची नाल वापरण्यासाठी वास्तुशास्त्राने दुजोरा दिला आहे. सविस्तर जाणून घ्या! ...

Tulsi Plant Tips: तुळशीच्या बाजूला चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; लक्ष्मी देवी होईल नाराज, बसेल मोठा फटका - Marathi News | do not accidentally place these things next to tulsi plant at home faces large losses can occur instead of gains | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुळशीच्या बाजूला चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; लक्ष्मी देवी होईल नाराज, बसेल मोठा फटका

बहरलेली तुळस घराच्या भरभराटीचे लक्षण मानले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश टाळायचा असेल तर फर्निचरची निवड डोळसपणे करा! - Marathi News | Choose furniture wisely if you want to avoid the entry of negative energy into the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश टाळायचा असेल तर फर्निचरची निवड डोळसपणे करा!

वास्तुनुसार घरातील फर्निचर कसे व कोणत्या दिशेला असावे ते जाणून घेऊया. ...

वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी 'ही' चित्रे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील! - Marathi News | These pictures will definitely be useful for you to remove the negativity in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी 'ही' चित्रे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील!

आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. यासाठी दिलेल्या चित्रांचा वापर करा! ...