लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Tips: ताटात मीठ शिल्लक ठेवणे ठरते अशुभ; तेच ठरू शकते आर्थिक ऱ्हासाचे कारण! - Marathi News | Vastu Tips: Putting salt on a plate is inauspicious; Doing so could be a cause of financial ruin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: ताटात मीठ शिल्लक ठेवणे ठरते अशुभ; तेच ठरू शकते आर्थिक ऱ्हासाचे कारण!

Vastu Tips: मिठाशिवाय अन्न अळणी लागते. तो आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. ते वाया घालवणे हा लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या. ...

Vastu Tips: भरपूर फर्निचर असलेले घर नकारात्मक ऊर्जा साठवते म्हणून फर्निचरची करा स्मार्टली निवड! - Marathi News | Vastu Tips: Make a smart choice of furniture as a house with a lot of furniture stores negative energy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: भरपूर फर्निचर असलेले घर नकारात्मक ऊर्जा साठवते म्हणून फर्निचरची करा स्मार्टली निवड!

Vastu Shastra: आधुनिक फर्निचरचा स्मार्टली वापर केला तर कमी जागेत जास्त सामान ठेवून घरात जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवता येईल. ...

सुख-समृद्धीसाठी घरात जास्वदांचे झाड 'या' ठिकाणी लावा, वास्तूशास्त्रानुसार याचे असंख्य फायदे - Marathi News | use hibiscus flower according to vastu shastra in this way happiness and wealth will overflow | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुख-समृद्धीसाठी घरात जास्वदांचे झाड 'या' ठिकाणी लावा, वास्तूशास्त्रानुसार याचे असंख्य फायदे

वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला (Hibiscus) विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात. श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फूल प्राधान्यानं वापरलं जातं. जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात. ...

Vastu Tips: नवीन झाडू खरेदी करणार असाल तर शनिवारी करा; लाभदायक ठरेल! - Marathi News | Vastu Tips: If you are going to buy a new broom, do it on Saturday; It will be beneficial! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: नवीन झाडू खरेदी करणार असाल तर शनिवारी करा; लाभदायक ठरेल!

Vastu Shastra : झाडू अर्थात केरसुणी ही लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा केली जाते. म्हणून तिच्या वापरासंबंधीचे काही नियम जाणून घेणेही हितावह ठरेल.  ...

Vastu Tips : घरातील इतर वस्तूंप्रमाणे देवघराचीही दिशा योग्यच निवडा, वाचा वास्तू शास्त्राचे नियम! - Marathi News | Vastu Tips: Like other objects in the house, choose the direction of the temple, read the rules of Vastu Shastra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips : घरातील इतर वस्तूंप्रमाणे देवघराचीही दिशा योग्यच निवडा, वाचा वास्तू शास्त्राचे नियम!

Vastu Tips: तुम्हाला घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे असे जाणवत असेल, तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा व पुढील चूका टाळा. ...

तुम्हाला पुढचा जन्म कोणता मिळणार? What will be your next birth? Punarjanma | Reincarnation | Rebirth - Marathi News | What will be your next birth? What will be your next birth? Punarjanma | Reincarnation | Rebirth | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला पुढचा जन्म कोणता मिळणार? What will be your next birth? Punarjanma | Reincarnation | Rebirth

आपल्याला एकच जन्म मिळाल्यावर आपण देवाचे आभार मानतो. सध्याच्याय या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस कष्ट करून पूर्णपणे थकतो. पण काहींना मला पुनर्जन्म मिळावा अशी ईच्छा असते. पण तुम्हाला पुढचा जन्म कोणता मिळणार? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायच ...

Vastu Tips : मनी प्लांटचे नियम पाळले नाहीत, तर पैसा मिळण्याऐवजी पाण्यासारखा वाहत जाईल! - Marathi News | Vastu Tips: If you don't follow the rules of Money Plant, instead of getting money, it will flow like water! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips : मनी प्लांटचे नियम पाळले नाहीत, तर पैसा मिळण्याऐवजी पाण्यासारखा वाहत जाईल!

Vastu Tips : तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल.  ...

Vastu Tips : सकाळी उठून कोणा व्यक्तीचे तर नाहीच, पण 'या' वस्तूंचेही दर्शन घेऊ नका! - Marathi News | Vastu Tips : Don't get up in the morning and see not only any person, but also 'these' things! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips : सकाळी उठून कोणा व्यक्तीचे तर नाहीच, पण 'या' वस्तूंचेही दर्शन घेऊ नका!

Vastu Shastra : दिवस खराब करायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यात आणखी या गोष्टींची भर नको, म्हणून वास्तुशास्त्राने केल्यात पुढील सूचना! ...