Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Shastra: हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्याने आणि त्या योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी, संतती आणि आरोग्य लाभ होतात. या लेखात जाणून घेऊया कामधेनूची अर्थात गायीची मूर्ती ठेवण्याचे लाभ! ...
Vastushastra: आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. ...
Vastu Shastra: संसार सुरू झाला की पती-पत्नीमध्ये भांडण किंवा कौटुंबिक जीवनात वाद निर्माण होऊ शकतात. छोटी मोठी भांडणं असतील तर ठीक आहे. पण वाद टोकाचे गेले तर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. त्यासाठी या वास्तू टिप्स! ...
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचा फोटो लावताना काही महत्त्वाचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. त्या नियमांची काळजी घेतली नाही तर घराला उतरती कळा लागू शकते. मुख्यत्त्वे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ...
Vastu Tips: मिठाशिवाय अन्न अळणी लागते. तो आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. ते वाया घालवणे हा लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या. ...