लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Shastra: घरातले बाथरूम रोगराईला आणि वास्तुदोषाला कारणीभूत तर होत नाहीये ना? 'अशी' घ्या काळजी! - Marathi News | Vastu Shastra: Doesn't the bathroom in the house cause disease and Vastu Dosha? Take care of 'such'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: घरातले बाथरूम रोगराईला आणि वास्तुदोषाला कारणीभूत तर होत नाहीये ना? 'अशी' घ्या काळजी!

Vastu Tips: तुमच्या बाथरूममध्ये पुढील गोष्टींचा अभाव वास्तुदोषाला कारणीभूत होऊ शकतो, सविस्तर वाचा! ...

Vastu Shastra: मनी प्लांट लावताना 'ही' खबरदारी घेतली तर होईल भरमसाठ लाभ; वाचा सगळे नियम! - Marathi News | Vastu Shastra: Taking 'this' precaution while planting money plant will bring immense benefits; Read all the rules! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: मनी प्लांट लावताना 'ही' खबरदारी घेतली तर होईल भरमसाठ लाभ; वाचा सगळे नियम!

Vastu Tips: मनी प्लांट लावले असता वास्तूमध्ये भरभराट होते हे आपलयाला माहीत आहेच, फक्त ते लावण्याचे नियम पाळले तर अधिक लाभ होईल हे नक्की! ...

Vastu Shastra: दिवसाची सुरुवात 'या' गोष्टींना पाहून होणार नाही याची काळजी घ्या; तरच दिवस चांगला जाईल! - Marathi News | Vastu Shastra: Be careful not to start the day looking at 'these' things; Only then will the day be good! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: दिवसाची सुरुवात 'या' गोष्टींना पाहून होणार नाही याची काळजी घ्या; तरच दिवस चांगला जाईल!

Vastu Shastra: दिवस छान जाण्यासाठी सुरुवात चांगली होणे महत्त्वाचे, ती सुरूवात चांगली व्हावी म्हणून या टिप्स! ...

Vastu Shastra: घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने वाढतो आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने घटतो? जाणून घ्या! - Marathi News | Vastu Shastra: In which direction placing money in the house increases and which direction decreases it? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने वाढतो आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने घटतो? जाणून घ्या!

Vastu Shastra: Vastushastra : हातात पैसा टिकत नाही? मग 'हे' उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही! ...

Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ! - Marathi News | Gudi Padwa 2023: Don't forget to draw a swastika on the door at the beginning of the Hindu New Year; Learn the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ!

Gudi Padwa Vastu Tips 2023: हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात तसेच नवीन वस्तूची खरेदी केल्यावर स्वस्तिक रेखाटले जाते, वर्षारंभी त्याचा वापर करताना त्याचे महत्त्वही समजून घेऊ! ...

Vastu Shastra: गळके, निकामी नळ वेळीच दुरुस्त करा किंवा बाद करा; अन्यथा पाण्यासारखा वाहून जाईल घरातला पैसा! - Marathi News | Vastu Shastra: Repair or discard leaking, malfunctioning taps promptly; Otherwise the money in the house will waste like water! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: गळके, निकामी नळ वेळीच दुरुस्त करा किंवा बाद करा; अन्यथा पाण्यासारखा वाहून जाईल घरातला पैसा!

Vastu Tips: पाण्याची खरी किंमत उन्हाळ्यात जास्त कळते, अशातच घरचे पाणी थेंबे थेंबे वाया जात असेल तर हे नुकसान परडवणारे नाही; वास्तुशास्त्र सांगते...  ...

Feng Shui: घरात पैशांचा ओघ कायम राहावा यासाठी पाळा हे फेंगशुईचे नियम! - Marathi News | Feng Shui: Follow the rules of Feng Shui to keep the flow of money in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Feng Shui: घरात पैशांचा ओघ कायम राहावा यासाठी पाळा हे फेंगशुईचे नियम!

Vastu Tips: परदेशातल्या घराप्रमाणे आपलेही घर सर्व सुख सुविधांनी संपन्न असावेसे वाटत असेल तर फॉलो करा दिलेल्या टिप्स! ...

Tuesday Vastu Tips: मंगळवारचे 'हे' उपाय दूर करतील घराचे अपाय, वाचा ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे! - Marathi News | Tuesday Vastu Tips: Tuesday's 'These' Remedies Will Remove House Afflictions, Read Astrological Solutions! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tuesday Vastu Tips: मंगळवारचे 'हे' उपाय दूर करतील घराचे अपाय, वाचा ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे!

Tuesday Vastu Tips: मंगळवार हा जरा गणपती बाप्पाचा तसा हनुमंताचासुद्धा, दिलेले उपाय करा आणि हनुमंतावर सगळी काळजी सोडा! ...