ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे, पण सोन्याचे भाव आवाक्याबाहेर आहेत, अशा वेळी कामधेनुची मूर्ती आणा, जी धन-संपत्तीचा तुटवडा पडू देणार नाही! ...
Vastu Shastra: मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते, म्हणून दृष्ट काढतानाही त्याचा वापर होतो; वास्तूसाठी उपयुक्त मिठाचा वापर कसा करावा ते पहा! ...
Vastu Tips: दृष्ट काढणे ही अंधश्रद्धा नसून त्यामागे मानसशास्त्र आहे असे म्हणतात, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये त्यासाठी दिलेले उपाय केले जातात. ...
Astro Tips: सगळ्यांच्या नशिबात सगळ्या गोष्टी असतात असे नाही, पण जेव्हा नसतात त्यावेळी प्रयत्नांना कोणत्या उपासनेची जोड दिली असता स्वप्नपूर्ती होऊ शकते ते जाणून घेऊ. ...