लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Tips: किचनमध्ये पाऊलही ठेवावेसे वाटत नाही? मग 'हे' १० बदल करणे अत्यावश्यक आहे! - Marathi News | Vastu Tips: Don't feel like stepping into the kitchen? Then 'these' 10 changes are imperative! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: किचनमध्ये पाऊलही ठेवावेसे वाटत नाही? मग 'हे' १० बदल करणे अत्यावश्यक आहे!

Vastu Tips: बायकांचे अर्धे आयुष्य किचनमध्ये जाते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, मग तो 'हॅप्पी अव्हर' कसा बनवता येईल ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: कृष्णाच्या बासरीचे सूर, करतील तुमच्या चिंता दूर; या अधिक मासात फॉलो करा दिलेल्या वास्तू टिप्स! - Marathi News | Adhik Maas 2023: Krishna's Flute Tunes, Shall Dispel Your Anxieties; Follow these Vastu tips in more months! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: कृष्णाच्या बासरीचे सूर, करतील तुमच्या चिंता दूर; या अधिक मासात फॉलो करा दिलेल्या वास्तू टिप्स!

Vastu Tips: अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमाचा मास म्हणून ओळखला जातो, त्याचा वरदहस्त आपल्यावर राहावा म्हणून दिलेल्या वास्तू टिप्स वापरा.  ...

Kamika Ekadashi 2023: मोरपंखी आयुष्य जगायचे असेल तर कामिका एकादशीच्या मुहूर्तावर फॉलो करा 'या' वास्तूटिप्स! - Marathi News | Kamika Ekadashi 2023: Follow 'These' Vastutips on Kamika Ekadashi to Live a colorful Life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamika Ekadashi 2023: मोरपंखी आयुष्य जगायचे असेल तर कामिका एकादशीच्या मुहूर्तावर फॉलो करा 'या' वास्तूटिप्स!

Vastu Tips: मोरपंख सगळ्यांना आवडते कारण ते आकर्षक आणि रंगीत असते, असे आपले आयुष्य व्हावे वाटत असेल तर या वास्तू टिप्स फॉलो करा.  ...

Vastu Tips: घरात शिवमूर्ती ठेवणार असाल तर 'हे' नियम अवश्य पाळा आणि वास्तू दोष दूर ठेवा! - Marathi News | Vastu Tips: If you are going to keep Shiva murti in your house, follow these rules and avoid Vastu defects! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: घरात शिवमूर्ती ठेवणार असाल तर 'हे' नियम अवश्य पाळा आणि वास्तू दोष दूर ठेवा!

Vastu Shastra: घर सजावटीसाठी आपण देवादिकांच्या मूर्तींचाही समावेश करतो, मात्र शिवमूर्ती ठेवताना काही नियम पाळणे हितावह ठरते! ...

Vastu Tips: वाढत्या महागाईच्या काळात घरात पैसा टिकत नसेल तर 'हे' बदल अवश्य करून बघा! - Marathi News | Vastu Tips: If money does not remain in the house during the time of rising inflation, try 'these' changes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: वाढत्या महागाईच्या काळात घरात पैसा टिकत नसेल तर 'हे' बदल अवश्य करून बघा!

Vastu Shastra: घरात पैसा येताच त्याला पाय फुटतात आणि बचत होतच नाही अशी अनेकांची व्यथा असते, ती दूर करण्यासाठी या वास्तूटिप्स फॉलो करा.  ...

Temple Rituals: मंदिरातले कासव ओलांडून जाऊ नका किंवा चुकूनही पाय लावू नका; वाचा त्याचे महत्त्व! - Marathi News | Temple Rituals: Do not cross or accidentally step on the temple turtle; Read its importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Temple Rituals: मंदिरातले कासव ओलांडून जाऊ नका किंवा चुकूनही पाय लावू नका; वाचा त्याचे महत्त्व!

Temple Rituals: दीर्घायुषी कासवाला मंदिरात देवाच्या गाभाऱ्यासमोरचे स्थान मिळाले आहे, त्यामुळे त्याला ओलांडून न जाता नमस्कार करून जाणे इष्ट ठरते! ...

Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेला दिवा तुमच्या वास्तूमध्ये धन, संपत्ती, ऐश्वर्याची उणीव भासू देत नाही! - Marathi News | Vastu Shastra: According to Vaastu Shastra, a lamp placed in the right direction does not show lack of wealth, wealth, wealth in your Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेला दिवा तुमच्या वास्तूमध्ये धन, संपत्ती, ऐश्वर्याची उणीव भासू देत नाही!

Vastu Tip: आपण रोज सायंकाळी दिवा लावतो, पण तो योग्य दिशेला लावला तर त्यामुळे लाभच लाभ होतील हे नक्की! ...

Vastu Shastra: अंगण असो नाहीतर उंबरठा, तो सुशोभित असेल तरच लक्ष्मी घरात प्रवेश करेल! - Marathi News | Vastu Shastra: Whether it is the courtyard or the threshold, Lakshmi will enter the house only if it is beautified! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: अंगण असो नाहीतर उंबरठा, तो सुशोभित असेल तरच लक्ष्मी घरात प्रवेश करेल!

Vastu Tips: घराचे फर्स्ट इम्प्रेशन असते ते म्हणजे अंगण किंवा शहरी घराचा उंबरठा, तिथून लक्ष्मी आत यावी वाटत असेल तर हे स्थानमहात्म्य जाणून घ्या! ...