येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अज्ञाताने गवत पेटवून दिल्याने मोठी झाडे जळाल्याचा प्रकार घडला आहे. तर अनेक झाडांना क्षती पोहचल्याने या झाडांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात यापूर्वीही झाडे तोडण्याचा प्रकार झाला हो ...
आज देशातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने मृदा व जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान आदी बाबींचा विचार करावा लागेल. कृषी यांंत्रिकीकरणासाठी युवा शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ ...
राज्य शासनाच्या कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १२१ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान वेतन, वेतनेत्तर बाबी व निवृत्ती वेतन खर्चासाठी मंजूर केले आहे. ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम कायद्याकडे दुर्लक्ष करुन गेल्या अनेक वर्षांपासून अकृषी विद्यापीठांकडून पदवी मिळालेल्या उमेदवारांना कृषी विद्यापीठांमध्ये नोकऱ्या दिल्या जात असल्याने या विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया सातत्याने वादात सापडत असल्याचा प् ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला शासनाने सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यापीठास १९ कोटी २० लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...